विश्वकुमार म्हणे ॥ - Vishwakumaar says...
My marathi poems,jokes,and much more..:माझ्या कविता ....
Pages
माझे घरटे
सांगून ठेवतो.....
विडंबन
कसे वागावे ?
प्रेम कविता
Sunday, December 26, 2010
गोड गैर-समज
ज्याला मी सूर्यफुल समजलं,
सूर्याकडे एकटक पाहणारं;
ते तर एक रानफूल निघालं.........
वाऱ्यावर वाट्टेल तसं
डोलणारं .......!!
-विश्वकुमार
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment