कॉलेजचा आमच्या
कायदाच न्यारा.....
आव- जाव
घर तुम्हारा !
प्रचार्यांची तर
तऱ्हाच न्यारी....
उठले कि सुटले
पळतात घरी !
विद्यार्थ्यांसाठी
बैठक भारी.....
ताणून द्यायला
सतरंजी बरी !
क्लास वन ऑफिसर .....
शिकावयचाच त्यांना
पडलाय विसर !
कोलेजच्या मुली
फारच छान.......
सुवासिनिंच्या दुष्काळात
.......... ना मान !
आम्हा विद्यार्थ्यांचे
गुण काय वर्णावेत ?....
सुज्ञ आपण
न सांगताच जाणावेत !
--- विश्वकुमार.
No comments:
Post a Comment