Thursday, February 3, 2011

तुमच्या मोबाईल साठी मोफत गेम्स, अप्लिकेशन ,थीम्स कशा मिळवाल ?

       बहुतेक सर्वजण हल्ली मोबाईल फोन वापरतात. परंतु फोनचा वापर फारच मर्यादित पणे  म्हणजे फोटो ,गाणी, फार  तर गेम साठी केला जातो. पण  कंपनीने दिलेल्या अप्लिकेशन शिवाय आपणास आपल्या फोन मध्ये अनेक प्रकारची अप्लीकेशंस  नेट वरून डाऊन लोड करता येतात ते ही अगदी मोफत ! या साठी आपणाकडे  'java  enable , फोन हवा. फोनची ( hand सेट ) मेमरी किमान ५ mb +  असावी. नेट वरून  .jar  extention  असणारी फाइल संगणकाच्या साह्याने  डाऊन  लोड करून नंतर फोन मध्ये स्थलांतरित करावी.
या साठी सर्वोत्तम अशा काही  साईट्स :

2 comments:

  1. मस्त ब्लॉग आहे तुमचा
    मराठी कथा ऐकण्याची लिंक तर झकास आहे..

    ReplyDelete