मारक्या म्हशी सारख
मीही पाहिलं तिच्याकड,
मीही पाहिलं तिच्याकड,
भेदरलेल्या सशासारख !
तीनं म्हटलं मला,
"कच्चा खाईन रे तुला !"
"कच्चा खाईन रे तुला !"
मीही म्हटलं तिला ,
"सोडून दे ग मला
मरीमी आय ,
रोडगा वाहीन तुला !"
--विश्वकुमार
No comments:
Post a Comment